सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक पदाच्या ११६३ जागा
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक (११६३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सशस्त्र सीमा दलात ट्रेडसमनच्या १०२२ जागा
सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल –ट्रेडसमन (१०२२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ६-१२ नोव्हेंबर २०१०च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ssbrectt.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बेंगळूरच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये कुशल कारागिरांच्या १९६ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या बेंगळूरू येथील युनिटमध्ये कुशल कारागिर (१९० जागा), ड्राफ्ट्समन (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०१० आहे. अधिक माहिती www.bheledn.com. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.