Saturday, October 30, 2010

Jobs | Maharashtra Jobs 31 Oct 2010-4

पंजाब आणि सिंध बँकेत लिपिक पदाच्या ३०० जागा
पंजाब आणि सिंध बँकेत लिपिक (३०० जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती व अर्ज www.psbindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

युको बँकेत स्पेशालिस्ट मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्हच्या ५० जागा
युको बँकेत स्पेशालिस्ट मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह (५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.ucobank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये २८ जागा
युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये स्थापत्य अभियंता (२ जागा), इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल्स (२ जागा), मेकॉनिकल अभियंता (१ जागा), केमिकल अभियंता (१ जागा), मनुष्यबळ विकास (५ जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (२ जागा), राजभाषा अधिकारी (१५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.unitedbankofindia.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



पंजाब आणि सिंध बँकेत प्रोबेशनरी ऑफिसरच्या ७०० जागा
पंजाब आणि सिंध बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (४४० जागा), हिंदी ऑफिसर (१० जागा), सुरक्षा अधिकारी (२५ जागा), कृषि अधिकारी (१०० जागा), चार्टर्ड अकाऊंटंट (३० जागा), ईडीपी ऑफिसर (६० जागा), फोरेक्स ऑफिसर (३५ जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती व अर्ज www.psbindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदाच्या ८० जागा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी (८० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.




केंद्रीय पोलीस संघटनेमध्ये उपनिरीक्षकाच्या २२७५ जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत केंद्रीय पोलीस संघटनेमध्ये उपनिरीक्षक (२२७५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://ssconline.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे


केंद्रीय राखीव पोलीस दलात ४०५ जागा
केंद्रीय राखीव पोलीस दलात ट्रेडसमन (४०५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://crpf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


एमपीएससीमार्फत शिक्षणाधिकारी पदाच्या ७४ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ मधील शिक्षणाधिकारी व तत्सम पदे (७४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्स व लोकसत्तामध्ये दि. २२ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


आरसीएफमध्ये ८ जागा
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरच्या थळ व ट्रॉम्बे येथील युनिटसाठी मानव संसाधन अधिकारी (२ जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती www.rcfltd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २१ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.


मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेत ७ जागा
मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेत सल्लागार- ऐच्छिक रक्तदान (१ जागा), एम अँड इ अधिकारी (१ जागा), पीपीटीसीटी एम अँड इ ऑफिसर (१ जागा), सहायक संचालक -टीआय (१ जागा), वित्त अधिकारी (१ जागा), कॉम्प्युटर लिटरेट स्टेनो (१ जागा), कन्सलटंट पेडियाट्रिक एड्स-युनिसेफ (१ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २२ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.




केंद्रीय राखीव पोलीस दलात ३७६ जागा
केंद्रीय राखीव पोलीस दलात सहायक पोलीस उपनिरीक्षक - स्टेनोग्राफर (१०३ जागा), हेडकॉन्स्टेबल (२७३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://crpf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


कोंकण रेल्वेमध्ये २५ जागा
कोंकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडमध्ये सहायक प्रकल्प अभियंता (२ जागा), सेक्शन अभियंता (१० जागा), कार्यालयीन सहायक (३ जागा), तांत्रिक अधिकारी (५ जागा), लेखा सहायक (५ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती www.konkanrailway.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


तासगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात ६० जागा
सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील पोलीस प्रशिक्षण येथे कार्यालयीन शिपाई /सफाईगार/माळी/भोजनालय सेवक/स्वयंपाकी/मोची/शिंपी/न्हावी (६० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट भरती ९ नोव्हेंबर २०१० रोजी होणार आहे.यासंबंधीची सविस्तर माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत ७ जागा
पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत सायंटिस्ट (२ जागा), तांत्रिक सहायक (३ जागा), तंत्रज्ञ (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.ncl-india.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये लिपिकच्या ११०५ जागा
ओरियंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये लिपिक (११०५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती https://www.obcindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिस लिमिटेडमध्ये ५७४ जागा
एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिस लिमिटेडमध्ये वरिष्ठ रॅम्प सर्व्हिस एजंट (८१ जागा), रॅम्प सर्व्हिस एजंट (१४३ जागा), ग्राहक प्रतिनिधी (३५० जागा) ही पदे करार तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांच्या थेट मुलाखती दि. २८ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०१० या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर माहिती www.airindia.in या ठिकाणी उपलब्ध आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये कुशल कारागिरांच्या १७५३ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या रानिपत येथील युनिटमध्ये कुशल कारागिर (१७५३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://artrect.bhelrpt.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


नॅशनल सिड कार्पोरेशनमध्ये १२ जागा
नॅशनल सिड कार्पोरेशनमध्ये व्यवस्थापक-प्रशासन (१ जागा), सहायक व्यवस्थापक-दक्षता (१ जागा), व्यवस्थापक - उत्पादन (१ जागा), कार्यकारी अभियंता (१ जागा), सहायक अभियंता-स्थापत्य (१ जागा), सहायक अभियंता -कृषि (७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर २०१० आहे. सविस्तर जाहिरात माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३-२९ ऑक्टोबर २०१०च्या अंकात आली आहे.


मुंबईतील ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटलमध्ये २८ जागा
मुंबईतील ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल अँड पीजीआयएमएसआर येथे अंशकालीन सुपर स्पेशालिस्ट - सल्लागार (३ जागा), कंत्राटी तत्वावर पूर्णवेळ स्पेशालिस्ट (२ जागा), वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी (२३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत दि. १ नोव्हेंबर २०१० या दिवशी होणार आहेत. अधिक माहिती महाराष्ट्र टाईम्समध्ये २८ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.






भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये २८ जागा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये वैद्यकीय अधिकारी (४ जागा), कन्सल्टंट सायकॉट्रिक्स (१ जागा), कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन (१ जागा), कन्सल्टंट अनॅथेसिस (३ जागा), कन्सल्टंट फिजिशियन (३ जागा), नर्सिंग असिस्टंट (१२ जागा), टेक्निशियन असिस्टंट (३ जागा), ज्यु. मेडिकल टेक्निशियन असिस्टंट (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.careers.bhelhwr.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.