औरंगाबाद शहर पोलिस आयुक्त कार्यालयात विधी अधिकारीच्या ३ जागा
औरंगाबाद शहर पोलिस आयुक्त कार्यालयात विधी अधिकारी वर्ग ब (१ जागा), विधी अधिकारी (२ जागा) ही पदे करार तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०१० पर्यंत आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २० ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
गेल इंडिया लिमिटेडमध्ये अभियंत्यांसाठी ५ जागा
गेल इंडिया लिमिटेडमध्ये सिनिअर इंजिनिअर -बॉयलर ऑपरेशन (५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती https://gailebank.gail.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
केंद्रीय पोलीस संघटनेमध्ये उपनिरीक्षकाच्या २२७५ जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत केंद्रीय पोलीस संघटनेमध्ये उपनिरीक्षक (२२७५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://ssconline.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदाच्या ८० जागा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी (८० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये कुशल कारागिराच्या ५२५ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये कुशल कारागिर (५२५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://careers.bhel.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.