पंजाब आणि सिंध बँकेत लिपिक पदाच्या ३०० जागा
पंजाब आणि सिंध बँकेत लिपिक (३०० जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती व अर्ज www.psbindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
युको बँकेत स्पेशालिस्ट मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्हच्या ५० जागा
युको बँकेत स्पेशालिस्ट मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह (५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.ucobank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये २८ जागा
युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये स्थापत्य अभियंता (२ जागा), इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल्स (२ जागा), मेकॉनिकल अभियंता (१ जागा), केमिकल अभियंता (१ जागा), मनुष्यबळ विकास (५ जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (२ जागा), राजभाषा अधिकारी (१५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.unitedbankofindia.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बँक ऑफ इंडियामध्ये ३३ जागा
बँक ऑफ इंडियामध्य शिपाई /सफाई कर्मचारी (३३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.bankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.