कर्मचारी राज्य विमा महामंडळात १२ जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महाराष्ट्र क्षेत्रासाठी स्टेनोग्राफर (१२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती व अर्ज www.esicmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ११ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये ३२२ जागा
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (३२२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://www.obcindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इंडियन बँकेत प्रोबेशनरी ऑफिसरच्या ८५० जागा
इंडियन बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (८५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.indianbank.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सेलमध्ये ५२५ जागा
सेल इंडिया लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी-टेक्निकल (४५० जागा), मॅनेजमेंट ट्रेनी- ऍडमिनिस्ट्रेशन (७५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.sail.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.