Saturday, September 4, 2010

jobs| Maharashtra Jobs Sep 05, 2010-2

अंबरनाथ (ठाणे) इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये २०० जागा
अंबरनाथ (ठाणे) इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीज येथे बॉयलर अटेडंट (६ जागा), इलेक्ट्रिशियन (१५ जागा), इलेक्ट्रोप्लेटर (१२ जागा), मशिनिस्ट (३९ जागा), मोल्डर/फाऊंड्रीमन (५९ जागा), फिटर इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॉनिक (१५ जागा), फिटर जनरल (२१ जागा), मिलराईट (१७ जागा), टर्नर (६ जागा), वेल्डर (१० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ४ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

कॅनरा बँकेत १८७ जागा
कॅनरा बँकेत विभागीय व्यवस्थापक-सीए (३ जागा), विभागीय व्यवस्थापक-एचआर प्लँनिंग अँड डेव्हलपमेंट (१ जागा), विभागीय व्यवस्थापक-तांत्रिक (५ जागा), वरिष्ठ व्यवस्थापक-तांत्रिक (१७ जागा), व्यवस्थापक-तांत्रिक (३ जागा), कृषी व्यवसाय विपणन अधिकारी (१० जागा), कॉम्प्युटर प्रोग्रामर (७ जागा), डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर (१ जागा), फायनान्सियल अनॉलिस्ट (१ जागा), कनिष्ठ अर्थतज्ञ (१४ जागा), विधी अधिकारी (५५ जागा), नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर (७ जागा), राजभाषा अधिकारी (५ जागा), सुरक्षा अधिकारी (१५ जागा), एसएमई मार्केटिंग ऑफिसर (१० जागा), सिस्टिम इंजिनिअर (१ जागा), टेक्निकल फिल्ड ऑफिसर (२३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१० आहे. अधिक माहित http://www.canarabank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत २८ जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत सहायक सरव्यवस्थापक-एचआर (४ जागा), वरिष्ठ व्यवस्थापक-एचआर (२ जागा), व्यवस्थापक-एचआर (६ जागा), उपव्यवस्थापक-एचआर प्रशिक्षणार्थी (१ जागा), डेप्युटी चीफ इंडस्ट्रियल रिलेक्शन ऑफिसर (१ जागा), इंडस्ट्रियल रिलेक्शन /वेल्फेअर ऑफिसर (७ जागा), उपमुख्य दक्षता अधिकारी (१ जागा), उपमुख्य सुरक्षा अधिकारी (१ जागा), सहायक मुख्य सुरक्षा अधिकारी (२ जागा), कनिष्ठ सुरक्षा अधिकारी (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१० आहे.
अधिक माहिती http://www.mahatransco.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.