कोल्हापूर जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकार्यांच्या १० जागा
कोल्हापूर जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी (१० जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
चांदा येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत २४१ जागा
चांदा येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत एक्झामिनर (६३ जागा), फिटर-जनरल मेकॉनिक (१० जागा), फिटर-ऑटो/इलेक्ट्रिक (९ जागा), फिटर- ऑटो (२ जागा), मॅशन (११ जागा), एसएमडब्ल्यू/वेल्डर (४ जागा), टर्नर (२ जागा), डांगर बिल्डिंग वर्कर (१४० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३ आठवडय़ाच्या आत करावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८-३ सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे.
न्यूक्लियर पावर कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ३७ जागा
न्यूक्लियर पावर कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये स्टायपेंडरी ट्रेनी /सायंटिफिक असिस्टंट (१२ जागा), स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (२५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१० आहे. अधिक माहिती www.npcil.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८-३ सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे.