स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात १७ जागा
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध विषयांच्या सहायक प्राध्यापक (१७ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपस्थित आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये २१ जागा
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नर्सिंग सिस्टर (३ जागा), एक्सरे टेक्निशियन (२ जागा), लॅबोरेटरी टेक्निशियन (२ जागा), ज्यु. फिजिओथेरपिस्ट (१ जागा), व्हिटीएमएस ऑपरेटर (७ जागा), ज्यु. इंजिनिअर (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१० आहे.
भारतीय अन्न महामंडळात सहायकाच्या १९३ जागा
भारतीय अन्न महामंडळात सहायक- सर्वसाधारण (९३ जागा), सहायक-अकाउंट (१८ जागा), सहायक-क्वालिटी कंट्रोल (८२ जागा ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत करावेत. अधिक माहिती http://specialtest.in/fci या संकेतस्थळावर मिळेल. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २१-२७ ऑगस्ट २०१०च्या अंकात आली आहे.