सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबलच्या १९ हजार ८५७ जागा
सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल -जीडी (१९८५७ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.bsf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विजया बँकेत अधिकारी पदाच्या ६६५ जागा
विजया बँकेत स्पेशालिस्ट/जनरललिस्ट ऑफिसर (४३७ जागा), प्रोबेशनरी असिस्टंट मॅनेजर (२२८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://vijayabank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नाशिक महानगरपालिकेत २३ जागा
नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वॉर्डबॉय (१३ जागा), आया (१० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नालकोमध्ये २४६ जागा
नॅशनल ऍल्युमिनियम कंपनी (नालको)मध्ये ज्युनिअर ऑपरेटिव्ह ट्रेनी (२४० जागा), लॅबोरेटरी असिस्टंट (२ जागा), जिओलॉजी असिस्टंट (२ जागा), ब्लास्टर (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१० आहे. या संबंधीची भअधिक माहिती http://www.nalcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनमध्ये २३९ जागा
हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी (२३९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०१० आहे.
अधिक माहिती http://www.hindustanpetroleum.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सीमा सुरक्षा दलात वैद्यकीय अधिकार्यांच्या ५२८ जागा
सीमा सुरक्षा दलात स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (२३७ जागा), सहायक वैद्यकिय अधिकारी (२९१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती www.bsf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.