बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदाच्या २००० जागा
बँक ऑफ इंडियामध्य प्रोबेशनरी ऑफिसर (२००० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१० आहे. अधिक माहिती http://www.bankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेत ११ जागा
मिरा भाईंदर महानगरपालिकेत मुख्य अग्निशमन अधिकारी (१ जागा), स्टेशन ऑफिसर (३ जागा), वैद्यकीय आरोग्य अधिकारी (१ जागा), वैद्यकीय अधिक्षक (१ जागा), वैद्यकीय अधिकारी (४ जागा), बधिरीकरण शास्त्रज्ञ (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांच्या थेट मुलाखती दि. ४ सप्टेंबर २०१० रोजी होणार आहेत. सविस्तर जाहिरात दै. सामनामध्ये दि. १७ ऑगस्ट २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.