Wednesday, August 18, 2010

jobs| Maharashtra jobs Aug 18, 2010

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदाच्या २३ जागासिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी (२३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०१० पर्यंत आहे. अर्ज अध्यक्ष, सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्ग नगरी येथे पाठवावेत.

मिरा भाईंदर महानगरपालिकेत ५० जागा
मिरा भाईंदर महानगरपालिकेत सबस्टेशन ऑफिसर (९ जागा), लिडिंग फायरमन (१० जागा), ड्रायव्हर ऑपरेटर (१२ जागा), फायरमन (३ जागा), परिसेविका (१ जागा), अधिपरिचारिका (८ जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१ जागा), कंपाऊंडर/औषध निर्माता (१ जागा), प्रसविका (३ जागा), प्रयोगशाळा सहायक (१ जागा), समाज विकास अधिकारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०१० आहे. सविस्तर जाहिरात दै. मुंबई मित्रमध्ये दि. १७ ऑगस्ट २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

For more Job opening please ask to Sarkari Bee.