सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबलच्या ५२४ जागा
सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल - चालक (५२४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३१ जुलै ते ६ ऑगस्ट २०१० च्या अंकात आली आहे.
सोलापूर महानगरपालिकेत सहायक शिक्षकांच्या ४ जागा
सोलापूर महानगरपालिकेत सहायक शिक्षक-शिक्षण सेवक/मराठी माध्यम (२ जागा), सहायक शिक्षक ऊर्दु माध्यम (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१० पर्यंत आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ११ ऑगस्ट २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
For more Job opening please ask to Sarkari Bee.