Monday, October 5, 2009

The Governement Jobs Dated 06/10/2009


इंडो तिबेट सीमा पोलीस दलात शिपाईच्या २२० जागा

इंडो तिबेटन सीमा पोलीस दलात शिपाई/ट्रेडसमन -दर्जी/माळी/मोची (२२० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज ६ नोव्हेंबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती www.itbpolice.nic.in किंवा www.itbp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीत दि. १ ऑक्टोबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भोपाळ पोस्टमास्तर जनरल कार्यालयात २९८ जागा
भोपाळ मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्या कार्यालयात पोस्टल असिस्टंट (२१९ जागा), सॉर्टिंग असिस्टंट (२३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज २६ ऑक्टोबर २००९ पर्यंत पाठवावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - २ ऑक्टोबरच्या अंकात आली आहे.
subscribe With Us and get all the latest Result, Timetable, syllabus & job alert absolute free in your email box
मोफत जॉब अलर्ट,रिझल्ट्स,सिल्याबस,टाईमटेबल थेट तुमच्या इ-मेल बॉक्स मध्ये मिळवण्या साठी तुमच्या इ-मेल अड्रेस सोबत सबस्क्राइब करा
Resource:Mahanews