Wednesday, October 7, 2009

Govt Jobs 08/10/2009


युनियन बँकेत लिपिक/रोखपालाच्या १०४० जागा
युनियन बँकेत लिपिक-नि-रोखपाल (१०४० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई व महाराष्ट्रातील १०४ जागांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २००९ आहे. अधिक माहिती www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये ७ ऑक्टोबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भारतीय नौसेनेत पायलट पदाची भरती
भारतीय नौसेनेत शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत पायलट पदाची भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २००९ आहे. अधिक माहिती http://www.nausena-bharti.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

subscribe With Us and get all the latest Result, Timetable, syllabus & job alert absolute free in your email box
मोफत जॉब अलर्ट,रिझल्ट्स,सिल्याबस,टाईमटेबल थेट तुमच्या इ-मेल बॉक्स मध्ये मिळवण्या साठी तुमच्या इ-मेल अड्रेस सोबत सबस्क्राइब करा
Resource:Mahanews