Monday, September 21, 2009

Government Jobs Dated 22/09/09

ओनएनजीसीमध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थीच्या ३४० जागा
ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लिमिटेडमध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी (३४० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २००९ आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती व अर्ज www.ongcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 



subscribe With Us and get all the latest Result, Timetable, syllabus & job alert absolute free in your email box
मोफत जॉब अलर्ट,रिझल्ट्स,सिल्याबस,टाईमटेबल थेट तुमच्या इ-मेल बॉक्स मध्ये मिळवण्या साठी तुमच्या इ-मेल अड्रेस सोबत सबस्क्राइब करा
Resource:Mahanews