Thursday, September 17, 2009

Government Jobs Dated 18/09/09

पाँडेचरी केंद्रीय विद्यापीठात १६२ जागा
पाँडेचरी केंद्रीय विद्यापीठात विविध विषयांतील प्रोफेसर (३३ जागा), असोसिएट प्रोफेसर (५७ जागा), असिस्टंट प्रोफेसर (७२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ३० ऑक्टोंबर २००९ आहे. अधिक माहिती www.pondiuni.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीत दि. १६ सप्टेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझीकोडा येथे ६ जागा
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझीकोडा येथे मुख्य प्रशासन अधिकारी (१ जागा), वरिष्ठ प्रशासन अधिकारी (१ जागा), सहायक (३ जागा), सल्लागार-संवाद आणि जनसंपर्क (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत करावेत. अधिक माहिती www.iimk.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीत दि. १६ सप्टेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
subscribe With Us and get all the latest Result, Timetable, syllabus & job alert absolute free in your email box
मोफत जॉब अलर्ट,रिझल्ट्स,सिल्याबस,टाईमटेबल थेट तुमच्या इ-मेल बॉक्स मध्ये मिळवण्या साठी तुमच्या इ-मेल अड्रेस सोबत सबस्क्राइब करा
Resource:Mahanews