विजया बँकेत परिविक्षाधिन लिपिक (५०० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी ५० जागा आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोंबर २००९ आहे. अधिक माहिती व अर्ज http://vijayabank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नॅशनल मेडिकल प्लँट बोर्डात ५ जागा
केंद्रिय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नॅशनल मेडिकल प्लँट बोर्डमध्ये संचालक/ उप मुख्य कार्यकारी अधिकारी- तांत्रिक (१ जागा), उपसंचालक-मेडिकल प्लँट (१ जागा), व्यवस्थापक-मार्केटिंग अँड ट्रेड (१ जागा), मार्केटिंग असिस्टंट (१ जागा), डॉक्युमेंटेशन अँड आय.टी. असिस्टंट (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ६० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ५ सप्टेंबर-११ सप्टेंबर २००९ या अंकात आली आहे.
subscribe With Us and get all the latest Result, Timetable, syllabus & job alert absolute free in your email box
मोफत जॉब अलर्ट,रिझल्ट्स,सिल्याबस,टाईमटेबल थेट तुमच्या इ-मेल बॉक्स मध्ये मिळवण्या साठी तुमच्या इ-मेल अड्रेस सोबत सबस्क्राइब करा
Resource:Mahanews