Saturday, September 12, 2009

Government Jobs Dated 13/09/2009

पॉवर ग्रिड कार्पोरेशनमध्ये १०८ जागा
पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये डिप्लोमा ट्रेनी-इलेक्ट्रिकल (४२ जागा), सिव्हिल (१३ जागा), सहायक-वित्त (६ जागा), कनिष्ठ टेक्निशियन ट्रेनी (४७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ५ ऑक्टोंबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती www.powergridindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीत दि. १० सप्टेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
महाट्रान्स्कोमध्ये ५१ जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महाट्रान्स्को) मध्ये सहायक महाव्यवस्थापक- एचआर (३ जागा), वरिष्ठ व्यवस्थापक -एचआर (७ जागा), व्यवस्थापक-एचआर (७ जागा), उपव्यवस्थापक-एचआर (२७ जागा) उप मुख्य दक्षता अधिकारी (१ जागा), उपमुख्य सुरक्षा अधिकारी (१ जागा), सहायक मुख्य दक्षता अधिकारी/सहायक मुख्य सुरक्षा अधिकारी (५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ७ ऑक्टोंबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती www.mahatransco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीत दि. ९ सप्टेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
subscribe With Us and get all the latest Result, Timetable, syllabus & job alert absolute free in your email box
मोफत जॉब अलर्ट,रिझल्ट्स,सिल्याबस,टाईमटेबल थेट तुमच्या इ-मेल बॉक्स मध्ये मिळवण्या साठी तुमच्या इ-मेल अड्रेस सोबत सबस्क्राइब करा
Resource:Mahanews