Thursday, September 10, 2009

Government jobs dated 11/09/2009

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ३७ जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या प्रस्तावित 'ईएसआय पीजीआयएमएसआरएस'करीता ईएसआय मॉडेल हॉस्पिटल अंधेरी येथे प्राध्यापक (८ जागा), सहयोगी प्राध्यापक (८ जागा), सहायक प्राध्यापक (८ जागा) आणि ईएसआय हॉस्पिटल एमजीएम-परेल येथे प्राध्यापक (६ जागा), सहयोगी प्राध्यापक (६ जागा), सहायक प्राध्यापक (१ जागा) ही पदे प्रतिनियुक्ती/करार तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. या पदांच्या थेट मुलाखती दि. ३० सप्टेंबर २००९ ते ६ ऑक्टोंबर २००९ या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर मुलाखत दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीत दि. १० सप्टेंबर २००९ या दिवशी प्रसिद्ध झाली आहे.


भेलमध्ये १५ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये ज्युनिअर वर्कर इन सिरॉमिक ट्रेड (१५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २००९ आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती www.bhel.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ५ सप्टेंबर-११ सप्टेंबर २००९ या अंकात आली आहे.

सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबलच्या २९५ जागा

सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल - चालक (२९५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज १५ ऑक्टोंबर २००९ पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची सविस्तर माहिती http://ssb.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


subscribe With Us and get all the latest Result, Timetable, syllabus & job alert absolute free in your email box
मोफत जॉब अलर्ट,रिझल्ट्स,सिल्याबस,टाईमटेबल थेट तुमच्या इ-मेल बॉक्स मध्ये मिळवण्या साठी तुमच्या इ-मेल अड्रेस सोबत सबस्क्राइब करा
Resource:Mahanews