Thursday, February 24, 2011

Jobs | एलआयसीमध्ये खेळाडूंसाठी सहायकाच्या ७५ जागा

Jobs| Jobs for Sportsperson in  LIC |
एलआयसीमध्ये खेळाडूंसाठी सहायकाच्या ७५ जागा
भारतीय जीवन विमा महामंडळात उच्च गुणवत्ताधारक खेळाडूंसाठी सहायक (७५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये १९-२५ फेब्रुवारी २०११च्या अंकात आली आहे.