Thursday, February 24, 2011

Jobs | मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेत ८ जागा

Jobs | Mumbai Jobs | Contract Jobs |
मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेत ८ जागा
मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेत सहसंचालक (१ जागा), सल्लागार-ऐच्छिक रक्तदान (१ जागा), पीपीटीसीटी एम अँड इ ऑफिसर (१ जागा), सहायक संचालक-नर्सिंग (१ जागा), विभागीय सहायक (१ जागा), फायनान्स असिस्टंट/अकाउंटंट (१ जागा), पीए टू पीडी (१ जागा) ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २४ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.