Saturday, February 19, 2011

Jobs | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये ३०० जागा

Jobs | Maharashtra jobs | United India Insurance Company
http://www.uiic.co.in/
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये ३०० जागा
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये प्रशासकीय अधिकारी (३०० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०११ आहे. अधिक माहिती http://www.uiic.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.