Sunday, February 13, 2011

Jobs | डेक्कन ग्रामीण बँकेत १५६ जागा

Jobs | Maharashatra Jobs | Deccan Gramin Bank Vacancies
www.dgbhyd.com
डेक्कन ग्रामीण बँकेत १५६ जागा
डेक्कन ग्रामीण बँकेत कार्यालय सहायक (९८ जागा), अधिकारी (५८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०११ आहे. यासंबधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. ५-११ फेब्रुवारी २०११ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.dgbhyd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.