Jobs | Maharashtra Jobs | Bharat Heavy Electricals Ltd. > Engineers Vacancy
www.bhelbhopal.com
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अभियंत्याच्या १७ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अभियंत्याच्या १७ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०११ आहे. यासंबधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. ५-११ फेब्रुवारी २०११ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.bhelbhopal.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.