Jobs | Maharashtra Jobs | United Bank Of India > Charted Accountant Job
www.unitedbankofindia.com
युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये ८० जागा
युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये चार्टर्ड अकाउंटंट (१० जागा), माहिती तंत्रज्ञान अधिकारी (७० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०११ आहे. अधिक माहिती www.unitedbankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. २९ जानेवारी - ४ फेब्रुवारी २०११ च्या अंकात सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.