Jobs | Maharashtra Jobs | Hindustan Copper Ltd > www.hindustancoppercom
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ३५ जागा
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये महाव्यवस्थापक-मायनिंग (२ जागा), सहायक महाव्यवस्थापक -मायनिंग (५ जागा), मुख्य व्यवस्थापक (४ जागा), सहायक महाव्यवस्थापक -एक्सप्रोरेशन (४ जागा), महाव्यवस्थापक -फायनान्स (१ जागा), सहायक महाव्यवस्थापक-फायनान्स (५ जागा), व्यवस्थापक (२ जागा), महाव्यवस्थापक - प्रोजेक्ट (३ जागा), सहायक महाव्यवस्थापक- इलेक्ट्रिकल (३ जागा), सहायक महाव्यवस्थापक- मेकॉनिकल (३ जागा), सहायक महाव्यवस्थापक- इलेक्ट्रिकल (३ जागा), सहायक महाव्यवस्थापक- प्रोजेक्ट (३ जागा), सहायक महाव्यवस्थापक- सिव्हिल (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०११ आहे. अधिक माहिती www.hindustancoppercom या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. २९ जानेवारी - ४ फेब्रुवारी २०११ च्या अंकात सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.