चांदा येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत २४१ जागा
चांदा येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत एक्झामिनर (६३ जागा), फिटर-जनरल मेकॉनिक (१० जागा), फिटर-ऑटो/इलेक्ट्रिक (९ जागा), फिटर- ऑटो (२ जागा), मॅशन (११ जागा), एसएमडब्ल्यू/वेल्डर (४ जागा), टर्नर (२ जागा), डांगर बिल्डिंग वर्कर (१४० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३ आठवडय़ाच्या आत करावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८-३ सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे.
भारतीय अन्न महामंडळात सहायकाच्या १९३ जागा
भारतीय अन्न महामंडळात सहायक- सर्वसाधारण (९३ जागा), सहायक-अकाउंट (१८ जागा), सहायक-क्वालिटी कंट्रोल (८२ जागा ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत करावेत. अधिक माहिती http://specialtest.in/fci या संकेतस्थळावर मिळेल. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २१-२७ ऑगस्ट २०१०च्या अंकात आली आहे.
अंबरनाथ येथील मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत १ जागा
संरक्षण मंत्रालयाच्या अंबरनाथ (ठाणे) येथील मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत फिटर (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ६ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
खडकी येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत २४१ जागा
खडकी (जि. पुणे) येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत एओसीपी (६२ जागा), फिटर-जनरल मेकॉनिक (२४ जागा), बॉयलर अटेंडंट (१ जागा), इलेक्ट्रिशियन (१५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८-३ सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे.
अंबरनाथ (ठाणे) इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये २०० जागा
अंबरनाथ (ठाणे) इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीज येथे बॉयलर अटेडंट (६ जागा), इलेक्ट्रिशियन (१५ जागा), इलेक्ट्रोप्लेटर (१२ जागा), मशिनिस्ट (३९ जागा), मोल्डर/फाऊंड्रीमन (५९ जागा), फिटर इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॉनिक (१५ जागा), फिटर जनरल (२१ जागा), मिलराईट (१७ जागा), टर्नर (६ जागा), वेल्डर (१० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ४ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.