Tuesday, September 21, 2010

jobs | maharashtra job 21 Sept 2010-5

इलाहाबाद बँकेत १२७ जागा
इलाहाबाद बँकेत मुख्य विधी अधिकारी (१ जागा), सहायक महा व्यवस्थापक (१ जागा), मुख्य व्यवस्थापक-टॅक्स (१ जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (१० जागा), व्यवस्थापक (३३ जागा), राजभाषा अधिकारी (६ जागा), आयटी अधिकारी (७५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती www.allahabadbank.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ११-१७ सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेत ३७ जागा
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेत विभागीय समन्वयक (१ जागा), सल्लागार (१ जागा), वैद्यकीय अधिकारी (१ जागा), वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (१ जागा), तांत्रिक अधिकारी (९ जागा), उपसंचालक (१ जागा), सहायक संचालक (१ जागा), सहसंचालक (१ जागा), प्रकल्प समन्वयक (१६ जागा), विभागीय समन्वयक-रेड रिबन क्लब (५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.devnetjobsindia.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहिती ०२२-२४११३०९७ (Admin) Extension २२६. या दूरध्वनी क्रमांकावर मिळेल.

सीमा सुरक्षा दलात ६२९ जागा
सीमा सुरक्षा दलात हेडकॉन्स्टेबल -रेडिओ ऑपरेटर (५०० जागा), हेड कॉन्स्टेबल-फिटर (१७ जागा), सहायक उपनिरीक्षक-रेडिओ मेकॉनिक (११२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१० आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४-१० सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे.

सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबलच्या १८८७ जागा
सशस्त्र सीमा दलात तांत्रिक विभागात उपनिरीक्षक (७० जागा), सहायक उपनिरीक्षक-टेलिकॉम (९१ जागा), हेडकॉन्स्टेबल (४२ जागा), कॉन्स्टेबल (१६१६ जागा), सहायक उपनिरीक्षक-स्टेनो (६८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१० आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८-३ सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे.

माझगाव डॉक लिमिटेडमध्ये ९३५ जागा
माझगाव डॉक लिमिटेडमध्ये ड्राफ्टसमन, विविध ट्रेडमधील कुशल व निमकुशल इंडस्ट्रियल आपरेटिव्हज (एकूण ९३५ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. १ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०१० या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १६ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वसई विरार शहर महानगरपालिकेत १७६ जागा
वसई विरार शहर महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (९ जागा), पीएचएम/एलएचएम/जीएमएम (९ जागा), ए.एन.एम. (४८ जागा), कनिष्ठ लिपिक तथा संगणक चालक (९ जागा), शिपाई (९ जागा), महिला लिंक (९० जागा), अकाउंटंट (१ जागा), डेटा एन्ट्री ऑपरेटर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखत दि. ५ ऑक्टोबर २०१० रोजी होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. सकाळमध्ये दि. १६ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

प्रिंन्सिपल अकाउंटंट जनरल कार्यालयात १८६ जागा
ऑफिस ऑफ द प्रिंन्सिपल अकाउंटंट जनरल (सिव्हील ऑडिट) या कार्यालयात १८६ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसात करावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४-१० सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे.