यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सहायक प्राध्यापकाच्या ७ जागा
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सहायक प्राध्यापक (७ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ३१ जुलै २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.ycmou.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नाशिक महानगरपालिकेत स्टाफ नर्सच्या ५५ जागा
नाशिक महानगरपालिकेत स्टाफ नर्स (५५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ३१ जुलै २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
युको बँकेत लिपिक पदाच्या १००० जागा
युको बँकेत लिपिक (१००० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१० आहे. अधिक माहिती http://www.ucobank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय अन्न महामंडळाच्या मुंबई कार्यालयात ६९५ जागा
भारतीय अन्न महामंडळाच्या पश्चिम विभागात (मुंबई) सहायक (६९५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१० आहे. अधिक माहिती http://specialtest.in/fci/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दिल्ली पोस्ट कार्यालयात पोस्टमनच्या १९१ जागा
दिल्ली पोस्टमास्टर जनरल कार्यालयात पोस्टमन (१९१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४-३० जुलै २०१० च्या अंकात आली आहे.
इंडो तिबेटन सीमा पोलीस दलात उपनिरीक्षक-ओव्हरसिअरच्या १९ जागा
इंडो तिबेटन सीमा पोलीस दलात उपनिरीक्षक-ओव्हरसिअर (१९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४-३० जुलै २०१० च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
केंद्रीय कृषी संशोधन संस्थेत ३१ जागा
केंद्रीय कृषी संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४-३० जुलै २०१० च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.cari.res.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत हिंदी भाषांतरकाराच्या २६ जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत वेस्टर्न रिजन मध्ये हिंदी भाषांतरकार (२६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४-३० जुलै २०१० च्या अंकात आली आहे.
इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबलच्या ८५० जागा
इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल-जनरल डय़ुटी (८५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०१० आहे. अधिक माहिती www.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २५ जुलै २०१० प्रसिद्ध झाली आहे.
पुणे येथील सीआरपीएफमध्ये शिपाई पदाच्या १६८० जागा
पुणे येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पश्चिम सेक्टरमध्ये पुरुष शिपाई (१६५० जागा), महिला शिपाई (३० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २५ जुलै २०१० प्रसिद्ध झाली आहे.
Source: Mahanews