युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी लिपिकाच्या ७०० जागा
युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी लिपिक (७०० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०१० आहे. अधिक माहिती व अर्ज http://www.unitedbankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० ऑगस्ट २०१०च्या अंकात आली आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदाच्या २२ जागा
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी (२२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.