पार्लमेंट ऑफ इंडियामध्ये १०९ जागा
पार्लमेंट ऑफ इंडिया, लोकसभा, राज्यसभा सचिवालयात रिसर्च असिस्टंट (७ जागा), ज्युनिअर पार्लमेंटरी रिपोर्टर-हिंदी/इंग्रजी (७ जागा), स्टेनोग्राफर (३४ जागा), भाषांतरकार (७ जागा), सिक्युरिटी असिस्टंट (५६ जागा)त, सिक्युरिटी असिस्टंट-तांत्रिक (३७ जागा), कनिष्ठ लिपिक (४२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अधिक माहिती www.loksabha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलात उपनिरीक्षकाच्या ३० जागा
इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलात निरीक्षक - हिंदी भाषांतरकार (३० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोंबर २००९ आहे. अधिक माहिती http://itbpolice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.इंडो तिबेट पोलीस दलात शिपाई पदाच्या २४५० जागा
इंडो तिबेट सीमा पोलीस दलात शिपाई-जनरल ड्युटी (२४५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील १५२ जागांचा समावेश आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोंबर २००९ आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीत दि. २४ ऑक्टोबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशनमध्ये शास्त्रज्ञांच्या ८५ जागा
केंद्र शासनाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी संघटनमध्ये शास्त्रज्ञ - इलेक्ट्रिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (४५ जागा), कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (२० जागा), रिमोट सेन्सिंग/जिओ इन्फॉर्मेटिक (७ जागा), मॅथॅमॉटिढुंझ्र् (१० जागा), सिव्हिल इंजिनिअरिंग (१ जागा), मेकॉनिकल इंजिनिअरिंग (१ जागा), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोंबर २००९ आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १९-२५ सप्टेंबरच्या अंकात आली आहे.माझगाव डॉकमध्ये ६ जागा
माझगाव डॉक लिमिटेडमध्ये महाव्यवस्थापक - तांत्रिक (४ जागा), सहायक व्यवस्थापक - सुरक्षा (१ जागा), फायर ऑफिसर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १५ ऑक्टोंबर २००९ पर्यंत करावेत. यासंबंधीची अधिक माहिती http://www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.लष्करी वैद्यकीय सेवेत महिलांसाठी २५० जागा
लष्करी वैद्यकीय सेवेच्या नर्सिंग सेवेत महिलांसाठी नर्सिंग ऑफिसर (२५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोंबर २००९ आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.indianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १९-२५ सप्टेंबरच्या अंकात आली आहे.इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलात उपनिरीक्षकाच्या ८६ जागा
इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलात उपनिरीक्षक - ओव्हरसियर (६१ जागा), सहायक पोलीस उपनिरीक्षक - स्टेनोग्राफर (२५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोंबर २००९ आहे. अधिक माहिती http://itbpolice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.subscribe With Us and get all the latest Result, Timetable, syllabus & job alert absolute free in your email box
मोफत जॉब अलर्ट,रिझल्ट्स,सिल्याबस,टाईमटेबल थेट तुमच्या इ-मेल बॉक्स मध्ये मिळवण्या साठी तुमच्या इ-मेल अड्रेस सोबत सबस्क्राइब करा
Resource:Mahanews