I will drop an email in your in your email inbox as soon as i found any Government Job Notification. ITS FREE
Regards
Prashant Govande
Take a Look on last month (Sept 2009) job opportunities.
- 1Sept 09महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात अपंगांसाठी ३ जागा,नवी मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकार्याची १ जागा
- 2Sept 09सहकार व पणन खात्याच्या नाशिक विभागात ७६ जागा
- 3Sept 09एमपीएससीतर्फे अधिव्याख्यात्याच्या १० जागा,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात १ जागा
- 4Sept 09समाज कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य निघालेल्या जागा
- 5Sept 09भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अभियंत्यांसाठी १२०० जागा,महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत १३६ जागा,भारतीय स्टेट बँकेत ६५ जागा,मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये अँप्रेटिसच्या ११ जागा,जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये २ जागा
- 6Sept 09एमपीएससीतर्फे अधिव्याख्यात्याच्या २४ जागा,संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेची घोषणा,नॉर्थ मलबार ग्रामीण बँकेत अधिकारी पदाच्या २१ जागा,कोल इंडिया लिमिटेडमध्ये ६ जागा,केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये ५९८ जागा
- 7Sept 09बीएसएनएलमध्ये मॅनेजमेंट ट्रेनीच्या ३०० जागा,सीमा सुरक्षा दलात ८ जागा
- 8Sept 09इंडो तिबेट सीमा पोलीस दलात उपनिरीक्षकाच्या ६१ जागा,इन्स्टिट्यूट ऑफ अप्लायड मॅनपॉवर रिसर्चमध्ये ३ जागा
- 9Sept 099
- 10Sept 09बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिक्षकांच्या १०७ जागा,कला संचालनालयात ग्रंथपालाच्या ३ जागा,माझगाव डॉकमध्ये अधिकारी पदाच्या ६ जागा,पाँडेचरीच्या जवाहरलाल इन्स्टिट्यूटमध्ये नर्सच्या ९० जागा,वस्त्रोद्योग मंत्रालयात १० जागा
- 11Sept 09कर्मचारी राज्य विमा महामंडळात ३७ जागा,भेलमध्ये १५ जागा,सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबलच्या २९५ जागा
- 12Sept 0912
- 13Sept 09पॉवर ग्रिड कार्पोरेशनमध्ये १०८ जागा,महाट्रान्स्कोमध्ये ५१ जागा
- 14Sept 0914
- 15Sept 09विजया बँकेत परिविक्षाधिन लिपिकाच्या ५०० जागा,नॅशनल मेडिकल प्लँट बोर्डात ५ जागा
- 16Sept 0916
- 17Sept 09महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगात ४ जागा,भारत हेवी इलेक्ट्रिकलमध्ये अभियंत्यांच्या १६ जागा,दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनमध्ये १३०३ जागा
- 18Sept 09पाँडेचरी केंद्रीय विद्यापीठात १६२ जागा,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझीकोडा येथे ६ जागा
- 19Sept 0919
- 20Sept 0920
- 21Sept 09पुणे विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकाच्या ३ जागा,महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ९१ जागांची भरती,गोवा लोकसेवा आयोगातर्फे १२ जागांची भरती,युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये २४० जागा
- 22Sept 09ओनएनजीसीमध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थीच्या ३४० जागा
- 23Sept 0923
- 24Sept 09सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ ओरिसामध्ये ३ जागा,हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडमध्ये १० जागा,केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये मागासवर्गीयांसाठी ७८ जागा
- 25Sept 0925
- 26Sept 09पार्लमेंट ऑफ इंडियामध्ये १०९ जागा,इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलात उपनिरीक्षकाच्या ३० जागा,इंडो तिबेट पोलीस दलात शिपाई पदाच्या २४५० जागा,सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशनमध्ये शास्त्रज्ञांच्या ८५ जागा,माझगाव डॉकमध्ये ६ जागा,लष्करी वैद्यकीय सेवेत महिलांसाठी २५० जागा,इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलात उपनिरीक्षकाच्या ८६ जागा
- 27Sept 0927
- 28Sept 09दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये १३०३ जागा,भारतीय नौसेनेत खेळाडूंची भरती,पार्लमेंट ऑफ इंडियामध्ये १०९ जागा
- 29Sept 0929
- 30Sept 09ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या ३१३ जागा,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझममध्ये १ जागा