80 Vacancies in Maharashtra Labour Welfare Board - December 2011
(Maharashtra Kamgar kalyan mandal)
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात ८० जागा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात वरिष्ठ उप कल्याण आयुक्त (१ जागा), उपकल्याण आयुक्त (२ जागा), लेखा व लेखा परीक्षा अधिकारी (१ जागा), सहायक कल्याण आयुक्त (४ जागा), प्रशासन अधिकारी (१ जागा), प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी (१ जागा), विधी अधिकारी (१ जागा), कल्याण आयुक्तांचे स्वीय सहाय्यक (१ जागा), सहाय्यक लेखा अधिकारी (३ जागा), संगणक प्रोग्रामर (१ जागा), लघुलेखक (२ जागा), कामगार कल्याण निधी निरीक्षक/अधिक्षक (५ जागा), सहाय्यक अधिक्षक (२ जागा), वरिष्ठ लिपिक (२ जागा), कनिष्ठ लिपिक (२३ जागा), कामगार कल्याण अधिकारी (४ जागा), सहाय्यक केंद्र संचालक (२ जागा), वाहन चालक (४ जागा), चपराशी (३ जागा), केंद्र सेवक (१७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०११ आहे. अर्ज व इतर माहिती http://oasis.mkcl.org/mlwboard या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ७ डिसेंबर २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.