Tuesday, March 1, 2011

Jobs | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधिसेविकेच्या ८ जागा

Jobs | MPSC Jobs | www.mpsconline.gov.in | nolsense.in
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधिसेविकेच्या ८ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधिसेविका-वर्ग-२ (८ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती दै. लोकसत्तामध्ये दि. २६ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.