Wednesday, February 23, 2011

Jobs | नागरी सेवा परीक्षेतून ८८० जागांसाठी भरती

Jobs | UPSC | http://www.upsconline.nic.in
नागरी सेवा परीक्षेतून ८८० जागांसाठी भरती
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या नागरी सेवा परीक्षा २०११ ची घोषणा करण्यात आली असून त्या अंतर्गत साधारण ८८० जागा भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०११ आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये १९-२५ फेब्रुवारी २०११च्या अंकात आली आहे. अधिक माहिती व अर्ज http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.