माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात अधिकार्यांच्या ५ जागा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालक(माहिती)/माहिती अधिकारी/ अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने ही ०५ पदे भरावयाची आहेत. सदर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०१० आहे. अधिक माहिती करीता www.maharashtra.gov.in आणि www.ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
बी.ए.आर.सी. मध्ये (B.A.R.C.) बांधकाम विभागात सुरक्षा सक्षकाच्या ८६ जागा
बाधकाम, सेवा व मालमत्ता व्यवस्थापन संचालनालयात (B.A.R.C.), बांधकाम विभागात सुरक्षा सक्षकाच्या ८६ जागा. अंतिम तारीख १ जुलै २०१० ही आहे. अधिक माहिती करिता www.dcsem.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
माझगाव डॉक मध्ये अधिकार्यांच्या १४५ पदांकरिता भरती
माझगाव डॉक मध्ये अधिकार्यांच्या विविध पदांकरिता अर्ज मागविण्यात आले आहे. मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वैधकीय अधिकारी, वित्त अधिकारी व इतर अशी एकूण १४५ पद. वित्तअधिकार्यांची निवड लेखी परिक्षा व मुलाखतीव्दारे तर अन्य पदे केवळ थेट मुलाखतीव्दारे भरण्यात येईल. अर्ज १८ जून २०१० पर्यंत पाठवावी. विस्तृत जाहिरात दिनांक १५ जून २०१० च्या सामना दैनिकात प्रसिध्द झाली आहे. अधिक माहितीकरिता www.mazgondock.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
इंडियन बँकेत लिपीक या पदा करिता ६८५ जागा
इंडियन बँकेत लिपीक संवर्गातील ६८५ जागे करिता भरती आहे. फॉर्म ऑनलाईन भरण्याची शेवटीची तारीख ६ जुलै २०१० आहे. अधिक माहितीकरिता www.indianbank.in या संकेतस्थळाला भेट द्या.
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पेरेशन लि.मुंबई येथे मॅनेजरच्या विविध पदांकरिता जागा
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पेरेशन लि.मुंबई, येथे मॅनेजरच्या विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१० असून अधिक माहिती करिता www.hindustanpetroleum.com या संकेतस्थळ पहावे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे विधी व न्याय विभागात, अर्थ व सांख्यिकी पदाच्या ४ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे विधी व न्याय विभागात सह धर्मदाय आयुक्त, सामान्य राज्यसेवा गट-अ (पद १- अपंग अल्पदृष्टी), उपधर्मदाय आयुक्त, सामान्य राज्यसेवा गट-अ (पद १), सहायक धर्मदाय आयुक्त, सामान्य राज्यसेवा गट-अ (पद १- अपंग अल्पदृष्टी), सह संचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय सामान्य राज्यसेवा गट-अ (पद-१ -अ.ज.) सदर जाहिरात दै.नवाकाळला दि.८ जून २०१० रोजी प्रसिध्द झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जुलै २०१० आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
युपीएससी तर्फे (IES), (ISS) करीता भरती
युपीएससी तर्फे इंडियन इकॉनॉमिक्स सर्विसेस (IES), इंडियन स्टॅटेस्टीक सर्विसेस (ISS) करीता अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१० ही आहे. अधिक माहिती करिता http://upsc.gov.in/exams/notifications/ies२०१०/ies.html या संकेत स्थळाला भेट द्या.
मध्य रेल्वे मध्ये कंत्राटी वैद्यकीय व्यावसायिकांची १५ पदे
मध्य रेल्वे मध्ये कंत्राटी वैद्यकीय व्यावसायिकांची (१५ पदे) नियुक्ती करण्याकरिता थेट मुलाखत दि.८ ते १५ जुलै २०१० या तारखांनी आयोजित करण्यात आली आहे. सदर जाहिरात ४ जून २०१० च्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी www.centralrailwayonline.com या संकेत स्थळास भेट द्यावी.
भारतीय कंटेनर निगम लिमिटेड, (कॉनकोर) मध्ये ३७ पदे
भारतीय कंटेनर निगम लिमिटेड, (कॉनकोर) भारत सरकारचा उपक्रम, सार्वजनिक क्षेत्र - रेल्वे मंत्रालयाअंतर्गत सीनिअर असिस्टंट (टेक्निकल) ची ३७ पदे भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २१ जून २०१० असून सविस्तर जाहिरातीसाठी २९ मे २०१० दिनांकित एम्प्लॉयमेंट न्यूज पहावा. किंवा www.concorindia.com/recruitment_notices.aspx या वेब साईटला भेट द्यावी.
टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये विविध पदांकरिता भरती
टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, परेल मुंबई यांच्याकडून विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहे. या बाबतची सविस्तर माहिती http://tmc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात विविध पदांकरिता भरती
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, अधिकारी, प्रमुख लेखापाल, लघुलेखक (नि.श्रे.), लघुटंकलेखक, सहायक, वरिष्ठ लिपीक, लेखा लिपीक, लिपीक-टंकलेखक या पदांसाठी दिनांक ३० जून २०१० पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबतची सविस्तर जाहिरात www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
रेल्वे भरती बोर्ड मुंबई (पश्चिम आणि मध्य रेल्वे) मध्ये १०७४ जागा
रेल्वे भरती बोर्ड मुंबई यांच्या तर्फे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मध्ये एकूण १०७४ विविध तांत्रिक पदांची भरती करण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर जाहिरात २२ मे, २०१० ते २८ मे, २०१० च्या महाराष्ट्र टाईम्स, एम्प्लॉयमेंट न्यूज / रोजगार समाचार (हिंदी, उर्दू) या वृत्तपत्रांत तसेच www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २१ जून, २०१० संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे.
परमाणु ऊर्जा विभाग, बांधकाम, सेवा व मालमत्ता व्यवस्थापन संचालनालयात सुरक्षा रक्षकांच्या ८६ जागा
भारत सरकार, परमाणु ऊर्जा विभाग, बांधकाम, सेवा व मालमत्ता व्यवस्थापन संचालनालय यांच्या कार्यालयात सुरक्षा रक्षक (एकूण पदे ८६) पदांची भरती करण्यासाठी दि. १ जुलै, २०१० पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. सदरची जाहिरात दि. २२ मे, २०१० च्या महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात तसेच www.dcsem.gov.in या संकेतस्थळावरही प्रकाशित करण्यात आली आहे.
Subscribe With Us and get all the latest Result, Timetable, syllabus & job alert absolute free in your email box
मोफत जॉब अलर्ट,रिझल्ट्स,सिल्याबस,टाईमटेबल थेट तुमच्या इ-मेल बॉक्स मध्ये मिळवण्या साठी तुमच्या इ-मेल अड्रेस सोबत सबस्क्राइब करा